डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

आजच्या डिजिटल काळात, मार्केटिंग हे क्षेत्रही बदलले आहे.  डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रचार व विक्री करण्याचे एक माध्यम.

प्रचंड विकास आणि तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे  आपल्या समाजात डिजिटल मार्केटिंगची महत्त्वाची गरज वाढत आहे. ‘डिजिटल मार्केटिंग’ हा एक प्रगतिशील क्रियाशील क्षेत्र आहे ज्यात विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून उत्पादन आणि सेवा प्रमोशन करण्यात योग्यता आणि प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.

डिजिटल मार्केटिंग हा एक व्यापाराचा मार्ग आहे, जिथे विविध ऑनलाइन टूल्स वापरून ग्राहका पर्यंत पोचता येते आणि त्यांना तुमच्या तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस बद्दल विचार करण्यास भाग पडतो.

डिजिटल मार्केटिंग हे आजच्या युगात खूप महत्त्वाचं आहे कारण हे इंटरनेटचा वापर करून विविध उत्पादने आणि सेवांबद्दल सर्वांना सोप्प्या पद्धतीने माहिती सांगते, विशेषतः व्यापारांमध्ये. हा जाहिरातीचा एक नवीन मार्ग आहे कि ज्यामध्ये उत्पादन आणि सेवा ज्यांना खरोखर गरज आहे किंवा त्याच्या शोधात आहे अश्या लोकांकडे पोहोचवते.

डिजिटल मार्केटिंगच्या साधनांमध्ये सामाजिक मिडिया, ईमेल मार्केटिंग, ब्लॉगिंग, सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन (SEO), पेड पर्याय (PPC), इंटरनेट विज्ञापन, वेबसाइट डिझाईन आणि इतर अनेक साधने आहेत. आपल्या उत्पादन किंवा सेवा विचारात येणाऱ्या ग्राहकांच्या वापराच्या ठिकाणी या साधनांचा उपयोग करणे हे महत्त्वाचे आहे.

डिजिटल मार्केटिंगचे वापर केवळ व्यापारांसाठीच नसून त्याचा सामाजिक संबंधांच्या (social connections ) वाढीसाठीही वापरले जाते. यामुळे नोंदणीकृत (registered ) ग्राहकांची आणि वापरकर्त्यांची (Users ) माहिती सुरक्षित ठेवण्यात मदत होते आणि नवीन अपडेट्स त्यांच्या स्मार्टफोन किंवा कंप्यूटरवर सहज रित्या पोहोचविण्यात मदत करते.

डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) हे व्यापारांसाठी एक नवीन आणि फायदेशीर पद्धत आहे. हे कमी खर्चात प्रचार करून उत्पादन आणि सेवांची माहिती जास्त लोकांना पोहोचवू शकते.

असा विचारांनी डिजिटल मार्केटिंग हा सुरुवातीला विचारला जातो आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन दिशा देतो. आपल्या उत्पादनांचा आणि सेवांचा विपणन (marketing)  करण्याचा हा एक सुवर्णसंधी आहे ज्यामुळे सापेक्ष लोकांना आपल्या व्यवसायाचा विचार करण्यास सहाय्य मिळतो. या मुळे प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग वापरले पाहिजे आणि ते कसे करतात हेही शिकून घेतले पाहिजे. कारण डिजिटल मार्केटिंग हि एक काळाची गरज बनलेली आहे.

भविष्यातील संधी करिअर:

सोशल मीडिया एक्सपर्ट

डिजिटल मार्केटिंग मॅनेजर

कंटेंट क्रिएटर

वेब डेव्हलपर

डिजिटल मार्केटिंग हा एक विस्तृत आणि वाढता क्षेत्र आहे. या क्षेत्रात भविष्यात चांगल्या संधी आहेत