गूगल माय बिझनेस अकाऊंट सेट आणि व्हेरिफाय करण्याची पद्धत
गूगल माय बिझनेस काय आहे? गूगल माय बिझनेस हे गूगलचे एक मोफत सेवा आहे. ज्यामध्ये आपण आपल्या व्यवसायाची माहिती अपलोड करून गूगलवर ती दाखवू शकता. यात आपल्या दुकानाचे नाव, पत्ता, फोन नंबर, वेळा, वेबसाइट इत्यादी माहिती भरता येते. तसेच फोटो व व्हिडिओ देखील अपलोड करता येतात. याचा उपयोग कशासाठी करता येईल? गूगल सर्चमध्ये आपला व्यवसाय…

