Category: Uncategorized

Quick Commerce म्हणजे काय

Quick Commerce म्हणजे काय? What is Quick Commerce in Marathi?

ई-कॉमर्स म्हणजे ऑनलाइन विक्री व खरेदी. इंटरनेटवर असलेल्या वेबसाइट्सवरून ग्राहक घरबसल्या माल ऑर्डर करू शकतात आणि तो त्यांच्या घरी पोहोचवला जातो. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ई-कॉमर्स कंपन्या आहेत. क्विक (Quick Commerce) कॉमर्स हा ई-कॉमर्सचाच एक भाग आहे. पण यामध्ये ग्राहकांना त्यांचे ऑर्डर देऊन थोड्याच वेळात पोहोचवले जातात. उदाहरणार्थ, स्विग्गी, जिओमार्ट, दुनिया इत्यादी क्विक कॉमर्स कंपन्या आहेत….